About

माझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे?

नमस्कार मित्रांनो,

माझं नाव शंतनू पेडणेकर. SP EDUSKILLS चे संस्थापक.

मी एक वकील तसेच टॅक्स कन्सलटंट आहे.

२०१४ पासून मी टॅक्स क्षेत्रात काम करत आहे, टॅक्स वे सोल्युशन हि एक आपली पुणे शहरातील नामांकित टॅक्स कन्स्लटंसी आहे.

टॅक्स आणि अकौंट्स हे माझे आवडीचे विषय आहेत आणि ते लोकांना शिकवायला मला आवडत.

SP EDUSKILLS च्या माध्यमातून मी मराठी भाषेमध्ये मध्ये टॅक्स आणि अकौंट्स तसेच लिगल विषयांचे शिक्षण देत आहे.

SP EDUSKILLS च्या नावाने माझे एक YOUTUBE चॅनल आहे ते तुम्ही नक्की बघा.