1 ऑक्टोबरपासून REVISED TDS RATE लागू

या व्यवहारांवर 1 ऑक्टोबर 2024 पासून REVISED TDS  RATE लागू होईल.

Union Budget 2024 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा समावेश आहे, ज्यांना Finance Bill मध्ये मान्यता देण्यात आली आहे. यातील काही बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांमध्ये 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणाऱ्या REVISED TDS  RATE चा समावेश आहे.

TDS म्हणजे काय?

हे वाचा: Click Here

1 ऑक्टोबरपासून TDS Rate (TDS Rate):

  • Section 19DA, 194H, 194-IB आणि 194M अंतर्गत पेमेंटसाठी TDS  Rate 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
  • ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी (E-Commerce): ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी TDS Rate 1% वरून 0.1% पर्यंत कमी करण्यात आला.
  • Section 194DA (Life Insurance)- जीवन विमा पॉलिसीच्या संदर्भात पेमेंट 5% वरून 2% पर्यंत कमी केले आहे. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
  • Section 194G – लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीवरील कमिशन इ. 5% वरून 2% पर्यंत कमी केले आहे. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
  • Section 194-IB – काही Individuals किंवा HUF द्वारे भाड्याचा भरणा (Rent Payment) 5% वरून 2% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
  • Section 194M – काही Individuals किंवा HUF द्वारे काही रकमेचे पेमेंट 5% वरून 2% पर्यंत कमी केले जाते. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
  • Section 194-O – ई-कॉमर्स ऑपरेटरद्वारे ई-कॉमर्स सहभागींना (e-commerce participants) काही रकमेचे पेमेंट 1% वरून 0.1% पर्यंत कमी केले आहे. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
  • Section 194F: म्युच्युअल फंड किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया द्वारे युनिट्सच्या पुनर्खरेदी (Repurchase) च्या खात्यावरील पेमेंटशी संबंधित Section 194F वगळण्याचा प्रस्ताव आहे. हे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.

नवीन TDS Chart- Download करण्यासाठी आमचा Telegram Group जॉईन करा.

Leave a Comment