आज देशामध्ये लाखो लोक अकौंट्स टॅक्स शिकतात बरेच जण जॉब देखील करतात, त्यांच्यापैकी काही जण ITR Filing, GST, TDSअशी काही कामे देखील करतात. पण महत्वाचा प्रश्न हा आहे कि त्यांच्यापैकी बरेच जण टॅक्स प्रॅक्टिशनर (Tax Practitioner) का होत नाहीत आणि झाले तरी जास्त जास्त पैसे का कमवत नाहीत?
कारण…
खरे Secrets books मध्ये नसतात, experience मध्ये असतात. आणि तेच Secrets या blog मध्ये आहेत
Secret 1: Filing नव्हे, Problem Solving विकली जाते
Client ला ITR, GST भरून मिळतं – acknowledgement
पण तो तुमच्याकडे येतो कारण👇
❌ Notice ची भीती
❌ Tax जास्त जातो
❌ Business confusion
बेसिक फायलिंग सोबतच क्लाईंट ला सध्या कोणत्या समस्या आहेत हे शोधा – त्या बद्दल त्यांना माहिती द्या – आणि अशा सर्व्हिसेस त्यांना द्या, हि सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी करेल.
👉 जो practitioner problem सोडवतो, तोच जास्त कमावतो.
Secret 2: Knowledge पेक्षा Trust जास्त महत्वाचा
Client विचारत नाही “तुमच्याकडे किती degree आहेत?”
तो विचारतो 👉 माझा problem solve होईल का?
✔️ Clear communication
✔️ Honest advice
✔️ Timely response
= High Trust + High Fees
Secret 3: One-time Client हा trap आहे
खूप जण म्हणतात –
“माझ्याकडे client टिकत नाही”
खरं कारण👇
❌ फक्त एक service
❌ follow-up नाही
❌ relationship नाही
👉 Smart Practitioner हा Tax Doctor असतो
✔️ ITR
✔️ GST
✔️ TDS
✔️ Notice reply
✔️ Loan support
➡️ Lifetime client = Stable income
Secret 4: Personal Brand नसलेला Practitioner Invisible असतो
आज reality अशी आहे👇
📱 Instagram
📱 YouTube
📱 WhatsApp
जो दिसतो 👉 तोच विकतो
👉 Social media वर
✔️ Tax tips
✔️ Short videos
✔️ Real case examples
share करणारा practitioner
📞 Daily enquiries मिळवतो.
Secret 5: System नसेल तर Growth नाही
Manual काम करणारा practitioner
➡️ थकतो
➡️ चुकतो
➡️ scale होत नाही
Smart practitioner वापरतो👇
✔️ Templates
✔️ Automation
✔️ Checklist
✔️ SOP
➡️ कमी वेळ + जास्त income
🚀 Final Truth (खूप महत्वाची)
👉 Tax Practice म्हणजे नोकरी नाही
👉 ही एक Business Opportunity आहे
जो practitioner
✔️ Skills
✔️ Strategy
✔️ Branding
✔️ Systems
वर काम करतो
तोच ₹1–2 लाख महिना consistent कमावतो.
तुम्हाला देखील टॅक्स प्रॅक्टिशनर संबंधित पूर्ण माहिती पाहिजे?
JOIN FREE WEBINAR (LIMITED SEATS) CLICK BELOW





